Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • तुम्ही कधी धरण कोसळताना बघितलंय? पाहा थरकाप उडवणारा VIDEO
  • तुम्ही कधी धरण कोसळताना बघितलंय? पाहा थरकाप उडवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 02:23 PM IST | Updated On: Feb 3, 2019 02:23 PM IST

    ब्राझिल, 3 फेब्रुवारी : 25 जानेवारी रोजी ब्राझिलमध्ये चिखलाचं धरण कोसळलं, त्यात 115 जणांचा मृत्यू झाला. धरण फुटतानाचे हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून, अक्षरशः अंगावर काटा आणणारे आहेत. शेकडो टन चिखल वाहताना पाहून कुणाचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. ही धरणफुटी इतकी भीषण होती की अजूनही 248 जण बेपत्ता आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी