S M L
  • 'हेच का अच्छे दिन?' मनसेने रिलीज केला VIDEO

    Published On: Sep 9, 2018 03:05 PM IST | Updated On: Sep 9, 2018 03:05 PM IST

    मुंबई, 09 सप्टेंबर : पट्रोल, डिझेलच्या महागाई विरोधात काँग्रेसने सोमवारी बंद पुकारलाय शिवसेना-मनसेनं मतभेद विसरुन या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन कॉंग्रेसने केल होतं. त्याला आता मनसेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये मनसेची साथ असणार आहे. इंधन दरवाढीसाठी आता महाराष्ट्रात मनसे रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान, यालाच विरोध करण्यासाठी मनसेनं एक व्हिडिओ रिलीज केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close