• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ज्योतिरादित्य शिंदे झाले क्लिन बोल्ड, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : ज्योतिरादित्य शिंदे झाले क्लिन बोल्ड, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 23, 2019 08:33 PM IST | Updated On: Jan 23, 2019 08:35 PM IST

    मध्य प्रदेश, 22 जानेवारी : राजकीय आखाड्यात तुफान टोलेबाजी करणारे काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा खेळाडू अवतार आज पाहण्यास मिळाला. गुणा इथं शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी स्टेडियमवर लेदर बॉस क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. सुरुवातील शिंदे यांनी चौकार आणि षटकार लगावले. पण एका चेंडूवर ते क्लिन बोल्ड झाले होते. परंतु, चेंडू टोलवण्याच्या नादात शिंदे यांनी एका व्यक्तीला किरकोळ जखमी केलं होतं. चेंडू लागल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीची शिंदेंनी मैदानावर विचारपूसही केली. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading