• VIDEO : बापरे बाप.. गावांत शिरली भली मोठी मगर

    News18 Lokmat | Published On: Dec 22, 2018 07:25 AM IST | Updated On: Dec 22, 2018 07:46 AM IST

    मंदसौर, 21 डिसेंबर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील बरखेडा गावात 7 फुट लांब मगर शिरली. हे कळताच गावात एकच खळबळ माजली. काही गावकऱ्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. तात्काळ वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला जेरबंद केलं. पकडण्यात आलेल्या मगरीला गांधी सागर धरणात सोडण्यात आलं असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading