• होम
  • व्हिडिओ
  • काश्मीरमध्ये जो शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा करु- भारतीय लष्कर
  • काश्मीरमध्ये जो शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा करु- भारतीय लष्कर

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 11:43 AM IST | Updated On: Feb 19, 2019 12:35 PM IST

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : काश्मीरमधील मातांनी दहशतवादाकडे वळलेल्या मुलांना आत्मसमर्पण करण्यास सांगावे, असे आवाहन भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केले. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ला आणि चकमकीनंतर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल के.जे.एस.ढिल्लन यांनी जो बंदू हातात घेईल त्याचा खात्मा केला जाईल, असे बजावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी