• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुढच्या वर्षी १० लाख लोकांना मिळणार नोकऱ्या, ८ ते १० टक्के वाढणार पगार
  • VIDEO : पुढच्या वर्षी १० लाख लोकांना मिळणार नोकऱ्या, ८ ते १० टक्के वाढणार पगार

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 06:56 AM IST | Updated On: Dec 25, 2018 06:56 AM IST

    तंत्रज्ञानातील सततच्या बदलामुळे यावर्षी पारंपरिक नोकऱ्यांची जागा नवीन नोकऱ्यांनी घेतली. तर पगार साधारणपणे ८ ते १० टक्क्यांनी वाढले. पुढच्या वर्षीच्या नोकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्षी १० लाख नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतात. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही पगारात ८ ते १० टक्केच वाढ होईल. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अधिक पगार वाढ होऊ शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी