Video : मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट, चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

  • 18:26 PM July 02, 2022
Share This :

Video : मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट, चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची (Monsoon alert) शक्यता वर्तवण्यात येत आहे.