• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात लष्करी वेशात फिरतोय माथेफिरू, घरात घुसून मुलींवर करतोय विनयभंग
  • VIDEO : पुण्यात लष्करी वेशात फिरतोय माथेफिरू, घरात घुसून मुलींवर करतोय विनयभंग

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 08:26 PM IST | Updated On: Aug 26, 2019 08:26 PM IST

    पुणे, 26 ऑगस्ट : पुण्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वानवडी परिसरात लष्कराच्या जवानाच्या वेशातील एक माथेफिरू लोकांच्या घरात शिरून लहान मुलींवर विनयभंग करत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी