• ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 10:56 PM IST | Updated On: Aug 19, 2019 10:56 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. जुहू येथील सुजॉय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 50 चित्रपटांना संगीत दिलं. कभी कभी, फुटपाथ, गुलबहार, बाझार इ. चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. खय्याम यांना संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading