• होम
  • व्हिडिओ
  • ModiWithAkshay राजकारणापलीकडचे नरेंद्र दामोदरदास मोदी पाहा UNCUT मुलाखत
  • ModiWithAkshay राजकारणापलीकडचे नरेंद्र दामोदरदास मोदी पाहा UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 03:51 PM IST | Updated On: Apr 24, 2019 03:59 PM IST

    दिल्ली, 24 एप्रिल: अभिनेता अक्षयकुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये राजकारणापलीकडचे मोदींचे अनेक पैलू अक्षयकुमारने उलगडले आहेत. बालपणीच्या आठवणींपासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा पडद्यामागचा प्रवास त्यांची जीवनशैली आणि राजकीय भूमीकांपलीकडे प्रत्येक गोष्टीकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन या मुलाखतीतून समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading