S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 1984 च्या दंगलीतील पीडितांना काँग्रेस न्याय देईल का? - मोदी
  • VIDEO : 1984 च्या दंगलीतील पीडितांना काँग्रेस न्याय देईल का? - मोदी

    Published On: Apr 9, 2019 08:46 PM IST | Updated On: Apr 9, 2019 08:46 PM IST

    09 एप्रिल : 'काँग्रेसने 'अब होगा न्याय' असं म्हणत जाहीरनामा जाहीर केला. याचा अर्थ 60 वर्षांत त्यांनी अत्याचार केला हे मान्य केलं आहे. त्यामुळे हे न्यायाची गोष्ट करत आहे 1984 च्या दंगलीतील पीडितही न्याय मागत आहे, त्यांना न्याय देतील का? समझौता स्फोटाच्या खोट्या प्रकरणात इतके वर्ष जेलमध्ये राहणारे न्याय मागत आहे, हिंदू दहशतवाद म्हणून अनेकांवर खोटे आरोप केले, ती लोकं न्याय मागत आहे. परंतु, काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देऊ शकत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close