News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मतं कोणत्या विषयावर मागणार? 'हा' आहे मोदींचा प्लॅन
  • VIDEO : मतं कोणत्या विषयावर मागणार? 'हा' आहे मोदींचा प्लॅन

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 08:21 PM IST | Updated On: Apr 9, 2019 08:22 PM IST

    09 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत कशाच्या आधारावर जनतेला मतदान करण्यासाठी आपण आवाहन करणार? असा सवाल विचारला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर जनतेसमोर आम्ही मतदान मागण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी