• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पीडीपीसोबत युती ही भाजपची चूक होती का? मोदी म्हणतात...
  • VIDEO : पीडीपीसोबत युती ही भाजपची चूक होती का? मोदी म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 08:02 PM IST | Updated On: Apr 9, 2019 08:02 PM IST

    09 एप्रिल : जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करणे ही भाजपची चूक होती का? या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी