• VIDEO :...म्हणून मी स्वत:ला चौकीदार म्हणतो - मोदी

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 08:33 PM IST | Updated On: Apr 9, 2019 08:37 PM IST

    09 एप्रिल : राफेल करार प्रकरणावर एका विरोधी पक्ष नेत्याने वारंवार खोटं बोललं पण त्यांना सुप्रीम कोर्टांपासून ते सर्वच ठिकाणी अपयश आलं. त्यांच्या वडिलानी जे बोफोर्सचं पाप केलं. तेच प्रायश्चित म्हणून राफेल वाद उकरून काढलाय अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. '2013-14 मध्ये लोकसभेचा प्रचार करत असताना तुम्ही मला चौकीदार करा हे तेव्हा म्हणालो होतो. मी आजही तेच म्हणतो मी चौकीदार आहे, लोकांच्या पैशांवर कुणाला पंजा मारू देणार नाही' असंही मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी