S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाकिस्तानकडून काय अपेक्षा ठेवायची? पंतप्रधान मोदी म्हणतात...
  • VIDEO : पाकिस्तानकडून काय अपेक्षा ठेवायची? पंतप्रधान मोदी म्हणतात...

    Published On: Apr 9, 2019 07:26 PM IST | Updated On: Apr 9, 2019 07:26 PM IST

    09 एप्रिल : 'पाकिस्तानच्या कुठल्या दाव्यावर भारतात कुणालाही विश्वास बसणार नाही. त्यांची विश्वासर्हता शुन्य आहे. अनेक सहा महिन्यांत देशात निवडणुका येतात. त्यामुळे निवडणुकांना समोर धरून कुणी टीका करत असेल तर ते दुर्दैवी आहे', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close