S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मायावतींच्या 'त्या' विधानानंतर पुरस्कार वापस करणारे गप्प का? - मोदी
  • VIDEO : मायावतींच्या 'त्या' विधानानंतर पुरस्कार वापस करणारे गप्प का? - मोदी

    Published On: Apr 9, 2019 09:03 PM IST | Updated On: Apr 9, 2019 09:03 PM IST

    09 एप्रिल : बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी मुस्लिम समाजाला मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायावती यांच्यावर टीका केली. 'मायावती आता हताश झाल्या आहे. मुळात त्यांचा मुद्दा हा निवडणूक आयोगाकडे आहे. पण, हेच विधान जर कुणी हिंदू समाजाबद्दल केलं असतं तर मोठा वाद निर्माण झाला असता. अशा वेळी पुरस्कार वापस करणारे गप्प का आहे?' असा सवाल मोदींनी उपस्थितीत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close