• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : आता कामचुकारांचा नंबर, मोदी सरकारने उचलला विडा!
  • SPECIAL REPORT : आता कामचुकारांचा नंबर, मोदी सरकारने उचलला विडा!

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 08:26 PM IST | Updated On: Jul 9, 2019 08:29 PM IST

    मुंबई, 09 जुलै : सरकारी कार्यालयाची पायरी चढण्याची कुणावर वेळ येवू नये अशी आपली भावना असते. कारण लालफितीचा निगरगट्ठ कारभार.. पण सरकारी नोकरी म्हणजे आपली जहागिरी समजणाऱ्या कामचुकारांना वठणीवर आणण्याचा मोदी सरकारनं जणू विडाच उचलला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी