S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मोदी सरकारचं 'सवर्णास्त्रा'नंतर आता दलितास्त्र?
  • Special Report : मोदी सरकारचं 'सवर्णास्त्रा'नंतर आता दलितास्त्र?

    Published On: Jan 10, 2019 08:40 PM IST | Updated On: Jan 10, 2019 08:40 PM IST

    आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचा घटनादुरुस्ती कायदा मंजूर करून दिवस उलटत नाही तोच मोदी सरकार आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. फुले दाम्पत्य आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज18 लोकमतला दिली. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close