• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोबाईलवर गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी
  • VIDEO : मोबाईलवर गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 07:48 PM IST | Updated On: May 31, 2019 07:53 PM IST

    कोल्हापूर, 31 मे : कोल्हापुरात मोबाईलचा स्फोट झाल्यानं एका 16 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला आहे. अमोल पाटील असं या जखमी मुलाचं नाव असून तो कागल तालुक्यातल्या उंदरवाडीचा रहिवासी आहे. अमोलनं नुकतीच दहावीची परीक्षा दिली. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणं तो आजही मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेळी अचानक मोबाईलचा स्फोट झाला. फुटलेल्या मोबाईलचे तुकडे अमोलच्या डोळ्यात गेल्यानं त्याचा डोळा निकामी झाला. सध्या अमोलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading