• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :मराठी तरुणावर हात उचलणाऱ्या रिक्षाचालकाला मनसेसैनिकांकडून खळ्ळखट्यॅक
  • VIDEO :मराठी तरुणावर हात उचलणाऱ्या रिक्षाचालकाला मनसेसैनिकांकडून खळ्ळखट्यॅक

    News18 Lokmat | Published On: Jan 31, 2019 09:04 PM IST | Updated On: Jan 31, 2019 09:04 PM IST

    31 जानेवारी : मनसैनिकांनी एका रिक्षावाल्याला चांगलाच फटकावल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खरंतर दोन दिवसापूर्वी या रिक्षाचालकानं एका मराठी तरुणाशी किरकोळ कारणावरून वाद घालून त्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. दरम्यान, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी त्या रिक्षावाल्याला शोधण्याची मोहिम हाती घेतली. आणि वांद्र्याच्या बिकेसी मधून त्या रिक्षावाल्याला शोधून त्याला समज देत चांगलाच चोप दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading