• होम
  • व्हिडिओ
  • अखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO
  • अखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 05:06 PM IST | Updated On: Aug 24, 2019 05:06 PM IST

    डोंबिवली, 24 ऑगस्ट : डोंबिवलीत आज मनसेकडून EVM ची दहीहंडी फोडतांना पोलिसांशी झटापट झाल्याचं समोर आलं आहे. या झटापटीदरम्यान शेवटी ईव्हीएम हंडी झटापटीतच फुटली. यावेळी त्यांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशा घोषणाही देण्यात आल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी