• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आंध्रमध्ये नोकऱ्यात भूमिपुत्रांना आरक्षण? मनसेची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : आंध्रमध्ये नोकऱ्यात भूमिपुत्रांना आरक्षण? मनसेची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 11:40 PM IST | Updated On: Jul 23, 2019 11:40 PM IST

    मुंबई, 23 जुलै : आंध्रप्रदेश सरकारनं भूमिपुत्रासांठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आंध्रप्रदेशातल्या सर्व नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण लागू केलं आहे. आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आंध्र सरकारच्या या निर्णयावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मनसेची भूमिका मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी