• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंकडून भाजपच्या आयटी सेलची पोलखोल, स्टेजवर बोलवलं 'त्या' कुटुंबाला!
  • VIDEO : राज ठाकरेंकडून भाजपच्या आयटी सेलची पोलखोल, स्टेजवर बोलवलं 'त्या' कुटुंबाला!

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 09:29 PM IST | Updated On: Apr 23, 2019 09:32 PM IST

    मुंबई, 23 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत विराट सभा पार पडली. यासभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' सांगत भाजप सरकारची पोलखोल केली. आजच्या सभेत राज यांनी भाजपच्या आयटी सेलची पोलखोल केली. भाजपच्या फेसबुकवर पेजवर शेअर करण्यात आलेल्या जाहिरातीतील कुटुंबालाच राज यांनी व्यासपीठावर बोलावले होते. या जाहिरातीत 7.5 कोटी लोकांची गरिबी दूर झाल्याचा दावा केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी