• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...तर कानाखाली आवाज काढू, पाक कलाकारांवर मनसेचा इशारा
  • VIDEO : ...तर कानाखाली आवाज काढू, पाक कलाकारांवर मनसेचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 06:06 PM IST | Updated On: Feb 16, 2019 07:04 PM IST

    मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामात दहशतवादी हल्ला झालेला असतानाही टी-सिरीजने पाकिस्तानी राहत फतेह अली खानचं गाणं रिलीज केलं होतं. त्याला मनसेनं तीव्र आक्षेप घेतलाय. यापुढे कोणत्याही म्युझिक चॅनेलने पाकिस्तानी गायकाचं गाणं रिलीज केलं तर मनसे त्यांच्या कानाखाली आवाज काढेल. असा सज्जड दमच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close