• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काश्मीरसाठी प्रार्थना करण्यावरून MIM आमदार आणि पोलिसांमध्ये जुंपली
  • VIDEO : काश्मीरसाठी प्रार्थना करण्यावरून MIM आमदार आणि पोलिसांमध्ये जुंपली

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 06:52 PM IST | Updated On: Aug 16, 2019 06:52 PM IST

    मुंबई, 16 ऑगस्ट : एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी काश्मिरी जनतेसाठी दक्षिण मुंबईच्या नागपाड्यात रस्त्यावर प्रार्थना केली. यादरम्यान पोलीस आणि पठाण यांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरून जाण्यास सांगितलं. पठाण यांनी मात्र आपल्याला ताब्यात घेतल्याचा दावा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी