S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दूधकोंडी करण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा डहाणून स्टेशनवर रेल रोको
  • दूधकोंडी करण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा डहाणून स्टेशनवर रेल रोको

    Published On: Jul 18, 2018 03:55 PM IST | Updated On: Jul 18, 2018 03:55 PM IST

    18 जुलै : दुध आंदोलना आज तिसरा दिवस आहे. स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी डहाणू रेल्वे स्थानकावर तळ ठोकून आहेत. डहाणू स्टेशवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं आहे. अहमदाबाद-मुंबई एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ट्रेनला दुधाचे डबे जोडून दूध पुरवठा करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी हाणून पाडला आहे. पण दरम्यान पोलिसांकडून आंदोलन थांबवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस सुरक्षेत ट्रेन सोडण्यात आली. यात सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close