• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी धावले 'एकनाथ'
  • VIDEO : अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी धावले 'एकनाथ'

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2022 02:22 PM IST | Updated On: Jul 7, 2022 02:44 PM IST

    सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी