• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका; शिंदेंचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर
  • VIDEO : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका; शिंदेंचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2022 03:05 PM IST | Updated On: Jul 6, 2022 03:05 PM IST

    काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!, असं ट्वीट करत एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी