• होम
  • व्हिडिओ
  • #Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..
  • #Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2018 09:36 PM IST | Updated On: Oct 13, 2018 10:01 PM IST

    मुंबई, 13 ऑक्टोबर : 'मी-टू' चळवळीवर अभिनेत्री उषा नाडकर्णींनी यांनी टीका केलीये आणि तरुणींना सहन न करण्याचा सल्ला दिलाय. ज्या ज्या मुलींनी किंवा महिलांनी आता गौप्यस्फोट केलाय, त्या तेव्हा का बोलल्या नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी 'मी-टू'च्या विरोधात नाही, पण कुणी जर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, तर तेव्हाच त्याच्या कानशिलात लावली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. नाना पाटेकरांवर जे आरोप झालेत, त्याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading