News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सिन्नर घाटात लाखमोलाची मसिर्डीज SUV जळून खाक
  • VIDEO : सिन्नर घाटात लाखमोलाची मसिर्डीज SUV जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 11:20 PM IST | Updated On: Jun 20, 2019 11:20 PM IST

    नाशिक, 20 जून : नाशिकच्या सिन्नर घाटात आज एका मर्सिडीज कारनं पेट घेतला. पुंडापा देवकर असं कार मालकाचं नाव आहे. अचानक कारने पेट घेतल्यानंतर सर्वजण बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंरुत, या आगीत गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी