• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाण्याशी पंगा पडला महागात, लाखो रुपयांची मर्सिडिज पाण्यात बुडाली
  • VIDEO : पाण्याशी पंगा पडला महागात, लाखो रुपयांची मर्सिडिज पाण्यात बुडाली

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 08:34 PM IST | Updated On: Jul 26, 2019 08:34 PM IST

    सिंधुदुर्ग, 26 जुलै : सिंधुदुर्गातील दोडामार्ग भेडशी पुलावर एक मर्सिडीज कार पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना घडली आहे. भेडशी पुलावरून पाणी जात असतांनाही मर्सिडीज चालकाने धाडस करून कार पुलावरून घेऊन गेला. त्याचं हे धाडस त्याच्याच अंगी आलं आणि कार पाण्यात अडकली. सुदैवाने कारचालकसह चारही जणांना गावकऱ्यांनी बाहेर काढलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी