• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो', मेधा कुलकर्णी झाल्या भावुक
  • VIDEO : 'पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो', मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

    News18 Lokmat | Published On: Oct 2, 2019 07:39 PM IST | Updated On: Oct 2, 2019 07:40 PM IST

    पुणे, 02 ऑक्टोबर : भाजपमध्ये कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी नाराज होत्या. आज चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मेधा कुलकर्णी यांनी सडेतोड भाषण केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी