• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबादेत कंपनी जळून खाक, झाले भीषण स्फोट
  • VIDEO : औरंगाबादेत कंपनी जळून खाक, झाले भीषण स्फोट

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 09:36 PM IST | Updated On: May 6, 2019 09:36 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 06 मे : औरंगाबाद वाळूज एमआयडीसी भागात एका कंपनीला अचानक आग लागल्याने कंपनी जाळून खाक झाली. वाळूज भागातील जोगेश्वरी भागातील ही घटना आहे. कास्ट झी नावाची ही कंपनी पेंट तयार करते. सायंकाळी 6 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग एवढी भीषण होती की, केमिकल सिलेंडरचे स्फोट होत होते. या आगीत 2 कामगार किरकोळ भाजल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी