• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’
  • VIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’

    News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 10:31 PM IST | Updated On: Jan 16, 2019 10:34 PM IST

    'मराठी तारका' या कार्यक्रमाला नुकतीच 11 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मराठी तारका अवॉर्ड 2019 हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडची दिवा कंगना रनौत, साला अली खान आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्यासह बॉलीवूडच्या अन्य सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading