• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वाराणसीतले मराठी बांधव मोदींच्या स्वागताला पोहोचले
  • VIDEO : वाराणसीतले मराठी बांधव मोदींच्या स्वागताला पोहोचले

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 04:45 PM IST | Updated On: Apr 25, 2019 05:11 PM IST

    वाराणसी, 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस वाराणसीत असणार आहेत. मोदी यांचा आज 7 किलोमीटरचा भव्य रोड शो होईल, त्यानंतर संध्याकाळी ते गंगा आरतीत सहभागी होतील. उद्या मोदी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी भाजप आणि घटकपक्षांचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या भव्य रॅलीत वाराणसीतील मराठी बांधव सहभागी झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close