• होम
  • व्हिडिओ
  • Exclusive :तुझा पोलिसांवर भरोसा हाय काय, म्हणत महेश मांजरेकरांनी केला कल्ला!
  • Exclusive :तुझा पोलिसांवर भरोसा हाय काय, म्हणत महेश मांजरेकरांनी केला कल्ला!

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2018 12:36 PM IST | Updated On: Oct 7, 2018 02:09 PM IST

    दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमातही असंच एक गाजलेलं गाणं ऐकायला मिळणार आहे. सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी लोकप्रिय झालेल्या ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाजलेल्या गाण्याचं विडंबन ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी