• Special Report : मी 'ठाकरे' बोलतोय...

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 09:53 PM IST | Updated On: Jan 19, 2019 09:56 PM IST

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर 'ठाकरे' हा चित्रपट लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव या दोघांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. बाळासाहेबांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना आलेले अनुभव त्यांनी न्यूज18 लोकमत सोबत शेअर केले आहेत. 'जात, धर्मापलीकडे जाऊन फक्त 'नट' म्हणून मला पाहा' अशी भावना नवाजुद्दीनने व्यक्त केली आहे. तर समाजाचा दृष्टिकोन कधी बदलणार? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी