• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा ठोक मोर्चा विरुद्ध क्रांती मोर्चा, 2 नेते आपसात LIVE भिडले
  • VIDEO : मराठा ठोक मोर्चा विरुद्ध क्रांती मोर्चा, 2 नेते आपसात LIVE भिडले

    News18 Lokmat | Published On: Nov 28, 2018 06:46 PM IST | Updated On: Nov 28, 2018 06:51 PM IST

    मुंबई, 28 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलनात आता दोन गटांमध्ये फूट पडली आहे. मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा या दोन गटांचे नेते आज न्यूज१८ लोकमतमध्ये आमनेसामने आले. मराठा क्रांती मोर्च्याकडून माऊली पवार आणि ठोक मोर्चाकडून समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी एकमेकांवर जाहीर आरोप केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading