• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा आरक्षण जाहीर होताच अंबाबाईला असं घातलं दंडवत
  • VIDEO : मराठा आरक्षण जाहीर होताच अंबाबाईला असं घातलं दंडवत

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 05:03 PM IST | Updated On: Dec 4, 2018 06:08 PM IST

    कोल्हापूर, 4 डिसेंबर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरातील नंदू सुतार यांनी अंबाबाईला साकडे घातले होते. दंडवत घालून त्यांनी हे साकडं आज पूर्ण केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात विविध आंदोलने झाली. कोल्हापुरातही आंदोलनादरम्यान मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अंबाबईला दंडवत घालण्याचा मनोदय सुतार यांनी केला होता. सरकारने आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज त्यांनी हा नवस पूर्ण केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading