• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आैरंगाबादेत कंपन्यांची तोडफोड,कंटेनर पेटवला
  • VIDEO : आैरंगाबादेत कंपन्यांची तोडफोड,कंटेनर पेटवला

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2018 06:31 PM IST | Updated On: Aug 9, 2018 06:31 PM IST

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीमध्ये आंदोलन चिघळलं. आंदोलनकर्त्यांनी कंटेनर पेटवला. तसंच तीन चार कंपन्यांमध्ये तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. वाळूजला पोलीस कुमक मागवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी