• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की
  • VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2018 12:04 PM IST | Updated On: Jul 24, 2018 12:04 PM IST

    24 जुलै : मूक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. अंत्यसंस्कारच्या ठिकाणावरून खैरे यांना पिटाळण्यात आलं. कार्यकर्त्यांचा रोष पाहता चंद्रकांत खैरे यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला पण कार्यकर्त्यांवनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली आणि तिथून पिटाळून लावलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी