• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'वंचित'पाठोपाठ आता 'मराठा फॅक्टर', विधानसभेत कुणाचं बिघडवणार गणित?
  • SPECIAL REPORT : 'वंचित'पाठोपाठ आता 'मराठा फॅक्टर', विधानसभेत कुणाचं बिघडवणार गणित?

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 09:20 PM IST | Updated On: Jul 23, 2019 09:20 PM IST

    अक्षय कुडकेलवार,मुंबई, 23 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीयपक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आव्हान असणार आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे. राज्य सरकारनं आरक्षण देऊनही आणि ते कोर्टात टिकूनही असा निर्णय का घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी