• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उन्मेश यांच्या ईडी चौकशीवर मनोहर जोशींची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : उन्मेश यांच्या ईडी चौकशीवर मनोहर जोशींची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 05:03 PM IST | Updated On: Aug 21, 2019 05:03 PM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट : कोहिनूर मिल प्रकरणी उन्मेश जोशी यांना नोटीस बजावण्यात आली असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्यांचे वडिल आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी