• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीवर मनमोहन सिंग म्हणतात...
  • VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीवर मनमोहन सिंग म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 07:46 PM IST | Updated On: Oct 17, 2019 07:47 PM IST

    मुंबई, 17 ऑक्टोबर : सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि देशासाठी बलिदान देणारं त्यांच्या कुटुंबासारखं दुसरं कुटुंब देशात नाही, असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहे. दरम्यान काँग्रेस सावरकरविरोधी नसल्याचं स्पष्टीकरण माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading