• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मनमाड पाणी प्रश्नाची सरकारकडून गंभीर दखल
  • SPECIAL REPORT : मनमाड पाणी प्रश्नाची सरकारकडून गंभीर दखल

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 09:37 PM IST | Updated On: May 28, 2019 09:51 PM IST

    मनमाड, 28 मे : न्यूज18 लोकमतनं दाखवलेल्या मनमाड पाणी प्रश्नाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला आहे. या पाणीप्रश्नाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. करंजवण धरणातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. यामुळं मनमाडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी