• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी
  • VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 01:39 PM IST | Updated On: Apr 24, 2019 01:39 PM IST

    दिल्ली, 24 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. अक्षयकुमारच्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी दिलखुलास उत्तर दिली आहेत. अक्षयकुमारच्या कारचालकाचा प्रश्न होता पंतप्रधान मोदींना आंबा खायला आवडतो का? तर मोदींनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा सांगितला आहे. मला आंबा खायला जास्त आवडतो मात्र आडीतला नाही झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा अधिक आवडतो असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी