• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदाराने घेतली आशिष शेलारांची जागा!
  • SPECIAL REPORT : मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदाराने घेतली आशिष शेलारांची जागा!

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 08:38 PM IST | Updated On: Jul 16, 2019 08:38 PM IST

    मुंबई, 16 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर भाजपला चंद्रकांत पाटलांच्या रुपाने नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला. विशेष म्हणजेच त्यांच्याकडचं मंत्रिपदही कायम ठेवण्यात आलं आहे तर मुंबईच्या अध्यक्षपदी मात्र, मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading