• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार
  • VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 08:23 AM IST | Updated On: Oct 17, 2019 08:23 AM IST

    केरळ, 17 ऑक्टोबर: लाकडं तोडत असताना मजुराच्या गळ्याला अजगरने विळखा घातला. श्वास कोंडल्यानं जीव वाचवण्यासाठी मजुराची धडपड सुरू होती. दोन नागरिकांनी मजुराच्या गळ्याचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नांनतर अजगराच्या विळख्यातून मजुराला वाचवण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी