• होम
  • व्हिडिओ
  • तुमची इडली शौचालयाच्या पाण्यातून तयार तर नाही ना? मुंबईकरांनो पाहा हा VIDEO
  • तुमची इडली शौचालयाच्या पाण्यातून तयार तर नाही ना? मुंबईकरांनो पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 06:53 AM IST | Updated On: Aug 13, 2019 06:58 AM IST

    बोरीवली, 13 ऑगस्ट : पुन्हा एकदा बोरीवली स्टेशनजवळच्या एका इडलीवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा इडली विकणारा चक्क बोरीवली येथील टॉयलेटमधलं पाणी वापरत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी