• होम
  • व्हिडिओ
  • मेट्रो येताच तो समोर झोपला, आत्महत्येचा थरकाप उडवणार VIDEO
  • मेट्रो येताच तो समोर झोपला, आत्महत्येचा थरकाप उडवणार VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 11:32 PM IST | Updated On: Aug 22, 2019 11:43 PM IST

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : मेट्रोसमोर झेप घेत एका तरुणाने आत्महत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना दिल्लीतील टागोर गार्डन मेट्रो स्टेशनमध्ये घडली. नजफगड येथे राहणाऱ्या राहुल नावाच्या या तरुणाने मेट्रोसमोर आपला जीव संपवला. आत्महत्येचा प्रयत्न स्टेशनवरील सीसीटिव्हीत कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading